• # 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • 2024/09/16
  • 再生時間: 7 分
  • ポッドキャスト

# 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • サマリー

  • "online सामान घरी येते खरे, पण
    पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?
    कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,"
    "OTP दिल्या शिवाय मिळत नाही
    मग फोन शोधा.
    लिस्ट प्रमाणे चेक करा.
    यात वेळ तर जातोच ना?"
    तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा.
    मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?"

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

"online सामान घरी येते खरे, पण
पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?
कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,"
"OTP दिल्या शिवाय मिळत नाही
मग फोन शोधा.
लिस्ट प्रमाणे चेक करा.
यात वेळ तर जातोच ना?"
तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा.
मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?"

# 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。