『आकाशवाणी मराठी बातम्या』のカバーアート

आकाशवाणी मराठी बातम्या

आकाशवाणी मराठी बातम्या

著者: All India Radio Mumbai
無料で聴く

このコンテンツについて

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्याAll India Radio Mumbai 政治・政府
エピソード
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २५ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    2025/02/25

    ठळक बातम्या

    विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन / ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं गुवाहाटीत उद्घाटन

    दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांचं निलंबन

    संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत आणि चीन तटस्थ

    आणि

    आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना


    続きを読む 一部表示
    10 分
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    2025/02/24

    ठळक बातम्या

    संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

    किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज १९ वा हप्ता जारी करणार

    देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

    आणि

    ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन


    続きを読む 一部表示
    9 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २४ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    2025/02/24

    ठळक बातम्या

    संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

    किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज १९ वा हप्ता जारी करणार

    महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

    चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

    आणि

    ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन



    続きを読む 一部表示
    10 分

आकाशवाणी मराठी बातम्याに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。