
आता रेसिपीज् ऐकता ऐकता करून पहा! | Menaka Recipes | Trailer Episode
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
Menaka Recipes is the first-of-its-kind Marathi food podcast channel where listeners can come across variety of recipes - ranging from quintessential flavours of Maharashtrian cuisine including Marathwadi, Khandeshi, Vaidarbhiy, Malvani, Kolhapuri and at the same time from other parts of India and around the globe.
स्वादिष्ट, खमंग, चमचमीत, लज़्ज़तदार, रूचकर, गोड, तिखटजाळ आणि त्याच वेळी हेल्दी, यमी, टेस्टी, डिलिशियसही…झुणका भाकरी, शेंगोळे, वरणफळ, मोदक, पुरणपोळीपासून ते सँडविच, मोमोज, पिझ्झा, पास्ता आणि लझानियापर्यंत…मराठवाडी, वैदर्भीय, कोकणी, कोल्हापूरी, खान्देशीपासून पंजाबी, साऊथ इंडियन, इटालियन, चायनिज आणि काँटिनेंटलपर्यंत…जगभरातल्या अस्सल पाककृतींचा खजिना…आता रेसिपीज पाहून नाही तर ऐकता ऐकता त्या करून पहा. घेऊन आलो आहोत एक नवाकोरा रेसिपी पॉकास्ट चॅनल…मेनका रेसिपीज!!
Voice Over Artists - Onkar Thorat & Chaitrali Jawale
Concept & Execution - SoundsGreat NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India)
Contact: niranjan@soundsgreat.in