• ओ रे मनवा | O Re Manwa

  • 著者: Ideabrew Studios
  • ポッドキャスト

ओ रे मनवा | O Re Manwa

著者: Ideabrew Studios
  • サマリー

  • प्रेरणा, प्रेम, दु:ख, ईर्ष्या, राग, आनंद, यातना, शांती... किती वेग वेगळ्या भावना... या सगळ्याचा स्त्रोत मात्र एक – मन... मन आपल्याला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं आणि तेच मन आप्ल्याला निराशेच्या खोल दरीत पण ढकलू शकतं... म्हणूनच आयुष्यात लौकिक किंवा कोणत्याही प्रकारे यशस्वी व्हायचं असेल, तर मनाशी मैत्री करण्याचा फायदाच होतो... मनाशी मैत्री मुद्दाम जमवावी लागते... ती आपोआप होत असती तर आपण सगळेच बुद्ध झालो असतो... पण आपण बद्ध झालो आहोत या मनाच्या विश्वात... म्हणून प्रयत्न करूयात मनाशी दोस्ती करायचा... त्याला हाक मारून तर बघू... ‘ओ रे मनवा..’ ह्या पॉडकास्टमध्ये विख्यात मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, (संस्थापक, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलोजीकाल हेल्थ) आपल्याला सांगणार आहेत या मनाच्या आणि त्याच्याशी मैत्री करायच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांबद्दल. त्यांना बोलतं करणार आहेत दिग्दर्शिका, पॉडकास्टर आणि संवादक रिमा सदाशिव अमरापूरकर. Inspiration, Love, Sadness, Jealousy, Rage, Happiness, Pain, Peace… So many emotions… but they all are born in the same place… our mind… Mind can take us to the heights of success and the same mind can push us into gallows of disappointment.. Thus, being friends with our own mind can be of great help in achieving success of any kind – materialistic or otherwise.. This friendship requires work.. if it was automatic, then we all would be enlightened.. but instead we are bound in the world our mind creates.. So, let us try to be friends with our mind.. at least try to call out to it.. In the Podcast ‘O Re Manwa’, Well Known Mental Health Activist Dr. Anand Nadkarni (Founder, Institute for Psychological Health) talks to us about various facets of our mind and nurturing a friendship with it. Talking to him is Film maker and leading Podcast host Rima Sadashiv Amarapurkar.
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

प्रेरणा, प्रेम, दु:ख, ईर्ष्या, राग, आनंद, यातना, शांती... किती वेग वेगळ्या भावना... या सगळ्याचा स्त्रोत मात्र एक – मन... मन आपल्याला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं आणि तेच मन आप्ल्याला निराशेच्या खोल दरीत पण ढकलू शकतं... म्हणूनच आयुष्यात लौकिक किंवा कोणत्याही प्रकारे यशस्वी व्हायचं असेल, तर मनाशी मैत्री करण्याचा फायदाच होतो... मनाशी मैत्री मुद्दाम जमवावी लागते... ती आपोआप होत असती तर आपण सगळेच बुद्ध झालो असतो... पण आपण बद्ध झालो आहोत या मनाच्या विश्वात... म्हणून प्रयत्न करूयात मनाशी दोस्ती करायचा... त्याला हाक मारून तर बघू... ‘ओ रे मनवा..’ ह्या पॉडकास्टमध्ये विख्यात मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, (संस्थापक, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलोजीकाल हेल्थ) आपल्याला सांगणार आहेत या मनाच्या आणि त्याच्याशी मैत्री करायच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांबद्दल. त्यांना बोलतं करणार आहेत दिग्दर्शिका, पॉडकास्टर आणि संवादक रिमा सदाशिव अमरापूरकर. Inspiration, Love, Sadness, Jealousy, Rage, Happiness, Pain, Peace… So many emotions… but they all are born in the same place… our mind… Mind can take us to the heights of success and the same mind can push us into gallows of disappointment.. Thus, being friends with our own mind can be of great help in achieving success of any kind – materialistic or otherwise.. This friendship requires work.. if it was automatic, then we all would be enlightened.. but instead we are bound in the world our mind creates.. So, let us try to be friends with our mind.. at least try to call out to it.. In the Podcast ‘O Re Manwa’, Well Known Mental Health Activist Dr. Anand Nadkarni (Founder, Institute for Psychological Health) talks to us about various facets of our mind and nurturing a friendship with it. Talking to him is Film maker and leading Podcast host Rima Sadashiv Amarapurkar.
エピソード
  • 'मी मी' च्या सापळ्यातून सुटका | Escaping the 'I' trap
    2024/05/06
    या भागात डाॅ. आनंद नाडकर्णी आपल्याला सांगत आहेत की 'मी मी' च्या सापळ्यातून सुटका शक्य आहे आणि त्याचे विविध मार्ग असतात... हे मार्ग कोणते, हे समजावून घेऊयात... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद... In this episode, Dr. Anand Nadkarni tells us that it is possible to escape the 'I' trap and there are various ways to do so.. Let us understand these various ways in his conversation with Rima Amarapurkar
    続きを読む 一部表示
    29 分
  • 'मी मी’ चा पिंजरा | The “I” trap
    2024/04/22
    In this episode, Dr. Anand Nadkarni explains how some people are trapped in the cage of their own ego, and so, how we need to handle them. He gives us tips about how to deal with narcissists and also ways in which we can help our children away from narcissism, in this conversation with Rima Amarapurkar. या भागात डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत कि जी माणसं ‘मी मी’ च्या पिंजऱ्यात अडकली आहेत, त्यांच्याशी वागायचं कसं. त्याच बरोबर ते सांगत आहेत आपल्या मुलांना या ‘मी मी’ पणा पासून लांब ठेवण्याच्या युक्त्या. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.
    続きを読む 一部表示
    29 分
  • अवघे धरू सुपंथ | Stronger together
    2024/04/11
    In this episode, Dr. Anand Nadkarni explains that keeping our humility alive and staying rooted are the ways in which we can overcome Self-centeredness, and gives us ways about how we can keep ourselves rooted. The road to humility always goes the “all of us” way… he explains in this conversation with Rima Amarapurkar. या भागात डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत, कि आत्मकेंद्रित वृत्ती टाळण्यासाठी विनय जागृत ठेवणे आणि आपला ‘मी’ पणा जमिनीत रोवून ठेवणे आवश्यक असतं... हे साधायचे मार्ग ते आपल्याला सांगत आहेत आणि ते अर्थातच ‘ आपण सारे’ च्या वाटेने जाताना दिसतात.. ऐकुयात रीमा अमारापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.
    続きを読む 一部表示
    25 分

ओ रे मनवा | O Re Manwaに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。