-
サマリー
あらすじ・解説
युवकभारती मध्ये आपल्याला हा धडा होता. नवविवाहितेच्या भाव भावनांचे अतिशय सुंदर वर्णन आदरणीय अरविंद गोखलेलनी आपल्या लेखणीतून उतरवले आहे , ३०/४० वर्षांपूर्वी चे वर्णन, कातरवेळ किंवा सांजसंध्या आपल्याला त्या काळात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही.