• सातबहिणी (Seven Sisters or Grey Babble)
    2023/09/29
    सातबहिणी सात पक्ष्यांचा हा थवा गेंगण्या आवाजात गातो. या पक्ष्याना सातभाई असेही म्हणतात. बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या! Seven Sisters or Grey Babble: This flock of seven birds sings in a melodious voice. These birds are also called Satbhai.Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    2 分
  • आम्रपक्षी / गोल्डी (Golden Oriole)
    2023/09/27
    आम्रपक्षी / गोल्डी याच्या नावाप्रमाणेच, हा पक्षी पिवळ्या रंगाचा. याचे पंख थोडेसे काळे आणि डोळेही काळे असतात. उन्हाळ्याच्या दिवसात याची गोद शीळ ऐकू येते. आम्रपक्षी वर्षातले सहा महिने भारतात दिसतो, आणि बाकीचे सहा महिने कुठेतरी दार देशी जातो. बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra.art या website ला अवश्य भेट द्या! Golden Oriole:As its name suggests, this bird is yellow in color. Its wings are slightly black and its eyes are also black. Its sound, which is like a whistle, is heard during summer days. Golden Oriole is seen in India for six months of the year, and spends the rest of the six months in warmer places far away.Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    3 分
  • मधू पक्षी (Sun Bird)
    2023/09/25
    मधू पक्षी इवलासा हा मधू पक्षी पंखांना भिर भिर फडकावत फुलातील मध चोखतो. मधू पक्ष्याचा आवाज नाजूक असतो. काही मधू पक्षी हिरव्या रंगाचे तर काही जातल्या रंगाचे असतात. बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या! Sun Bird: The teeny weeny sunbird flaps its wings and sucks honey from flowers. The voice of the honey bird is delicate. Some honey birds are green in color and some are black in color.Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    2 分
  • बुगु बुगु भारद्वाज (Crow Pheasant)
    2023/09/21
    बुगु बुगु भारद्वाज: भारद्वाज पक्ष्याचा रंग काळ कुळकुळीत असतो, त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते, आणि लाल पाण्यासारखे डोळे असतात. ऐकू यात या भारद्वाज पक्ष्याबद्दल! बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या! Crow Pheasant: The Bhardwaj bird is dark brown in color, has a brown tail, and watery red eyes. Lets learn something more about the Bhardwaj bird!Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    2 分
  • अरे अरे मोरा (Common Peafowl)
    2023/09/20
    अरे अरे मोरा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर! या मोराच्या सौंदर्याबद्दल बोलावे तितके थोडेच, डोक्यावर रत्नांचा तुरा, आणि बुट्टेदार पिसारा- या पक्ष्याची शानच निराळी! बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra.art या website ला अवश्य भेट द्या! Common Peafowl: India's National Bird Peacock No words can describe t the beauty of this grand bird. The crown of jewels on the head, and the tufted plumage – this bird is just grand! Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    2 分
  • ग्रेट सुग्रणबाई (Baya weaver)
    2023/09/18
    ग्रेट सुग्रणबाई पिवळ्या रंगाची अँड गळ्यावर काळ्या रंगाचा पत्ता असणारी सुग्रण सुंदर घरटे बनवते. सुगरणीच्या खोप्याइतके सुंदर घरटे कुठल्याच पक्ष्याचे नसते. हे पक्षी कायम स्वतःच्या घरांची जणू एक वसाहत बनवतात. चला तर मग जाऊ या सुगरणीच्या दुनियेत! बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या! Baya- Weaver Bird A yellow colored bird with a black patch on its throat, the Baya, or Weaver Bird makes a beautiful nest. No other bird has a nest as beautiful as that of a Weaver Bird. These birds form a colony of their own homes. So let's go into the world of The weaver bird!Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    3 分
  • पहिला का तितर (Partridge)
    2023/09/15
    पहिला का तितर जमिनीवर दुडू दुडू पळून मग आकाशाकडे झेप घेणाऱ्या तितर पक्ष्याची शेपूट खूप छोटी असते. तितर कोल्ह्याचे आवडते भक्ष्य असते. तसेच तितर पक्ष्याची शिकार माणसेही करतात. बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra.art या website ला अवश्य भेट द्या! Partridge: The tail of a partridge is very short. It skims over the ground and then leaps into the sky. Pheasants are the favorite prey of foxes. Hunting pheasants is also a favorite pass time for some humans.Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    3 分
  • खंड्या(Kingfisher)
    2023/09/13
    खंड्या मोठी लाल चोच असणारा गार्ड निळ्या रंगाचा हा पक्षी खूप सुंदर दिसतो. खंड्या पाण्यात वेगाने सूर घेऊन पाण्यातले मासे पकडतो. बिंजपॉड्स ऍप वर ऐकत रहा अशाच छान छान कविता आणि गोष्टी. आणि आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका! तसेच https://www.voicemantra या website ला अवश्य भेट द्या! Kingfisher: With a big red beak and electric blue color, this bird look very beautiful and stands out. Kingfisher bird dives in the water to catch.Keep listening to wonderful poems and stories on Bingepods app. And don't forget to like and subscribe if you like! Also visit our website https://www.voicemantra.art
    続きを読む 一部表示
    2 分