『गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)』のカバーアート

गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)

गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)

著者: PatraBhet
無料で聴く

このコンテンツについて

परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या विचारपुष्पांची गुंफण म्हणजे गुरुप्रबोध नवनीत. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांवरती पू. सद्गुरुदास महाराज यांनी मांडलेले विचार या माध्यमातून आपल्या थेट हृदयास भिडतात. अध्यात्माचा खरा अर्थ उलगडणारी ही पॉडकास्ट मालिका त्यातील विचारांच्या माध्यमातून आपल्या जीवनास नवा आशय देईल, यात शंका नाही.© 2025 PatraBhet スピリチュアリティ ヒンズー教
エピソード
  • उत्कट भव्य तेचि घ्यावे...
    2023/02/16

    उत्कट भव्य तेचि घ्यावे, मळमळीत अवघेचि टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे...भूमंडळी ! समर्थांचे हे शब्द दासबोधातून आपणास भेटतात. दासबोध आपल्या जीवनात कसा उतरेल, याची काळजी घेण्यासाठी उत्कटत्वाने दासबोधाला जाणून घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने १९८९ मध्ये दासबोध अभ्यासकांच्या शिबिरात प.पू. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन आपणास समर्थांच्या आणखी समिप आणतं... मनात भक्ती नि भव्यतेची आस पेरतं.

    続きを読む 一部表示
    9 分
  • आळस, आशा नि आसक्ती!
    2023/02/09
    साधकांच्या आयुष्यात शिबिरांचं अत्यंत महत्त्व असतं. कारण, शिणलेलं मन आणि बिघडलेला मेंदू रस्त्यावर आणण्याचं काम शिबिरं करतात. आळस, आशा अन् आसक्ती ही त्रिसूत्री, ते कधी सोडावे अन् कधी अंगिकारावे याविषयी अकोला येथील शिबिरात प.पू. श्री. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन कानात प्राण आणून ऐकावं असंच आहे. चला तर ऐकुया, महाराजांच्या शब्दांत याविषयीचे मार्गदर्शन...
    続きを読む 一部表示
    12 分
  • उपासनेचे महत्त्व
    2023/02/02
    प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ही उपासना म्हणजे नेमकी काय असते, उपासना का करावी, कशी करावी, त्यासाठी मन एकाग्र कसे करावे, उपासनेचे अंतरंग अन् बहिर्रंग कसे असतात, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दांत दिलेली आहेत. ऐकावे अन् मनात रुजवावे असे हे शाश्वत चिंतन ऐका आणि इतरांपर्यंत पोहोचवा.
    続きを読む 一部表示
    10 分

गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。