-
サマリー
あらすじ・解説
प्रेम नाथ च्या काही ठळक भूमिका ज्या सहज नजरे समोर उभ्या राहतात त्या म्हणजे - तीसरी मंझिल, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, बॉबी, रोटी कपडा और मकान, धर्मात्मा आणि कालीचरण ह्या सिनेमातल्या. दोस्तांनो, खरं तर हि भारतीय चित्रपट इतिहासातील काही सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर्स हिंब्दी चित्रपटांची नाव आहेत. एक मध्यवर्ती खलनायक किंवा सहायक अभिनेता म्हणून 'प्रेमनाथ मल्होत्रा' ने खूप नाव कमावलंय. प्रेमनाथ हा एक अतिशय सात्विक, आस्तिक, आणि आध्यात्मिक व्यक्ती. तो 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कठीण काळात त्यानं लढाऊ वृत्ती ने वाटचालहि केली... ऐकूयात Bingepods Original शो 'अभिनेता-अभिनेत्री' मध्ये प्रेमनाथ च्या मनोरंजक व्यक्तिमत्त्वाबद्दल. तर मग Apple App Store किंवा Google play store वरून आज च डाउनलोड करा Bingepods App ! We all know him as a central villain or supporting actor in some of the biggest blockbusters in Indian film history- Teesri Manzil, Johny Mera Naam, Tere Mere Sapne, Bobby, Roti Kapda Aur Makaan, Dharmatma, and Kalicharan. 'Premnath Malhotra', was a spiritual person and a strong believer. He appeared in over 100 films and stood strong through tough times all his career... Know more about his interesting personality on Bingepods Original show 'Abhineta-Abhinetri'. Download the Bingepods app from Apple App or Google Play Store today!... Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices