• मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

  • 2022/12/09
  • 再生時間: 27 分
  • ポッドキャスト

मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

  • サマリー

  • पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून..

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून..

ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता

मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。