エピソード

  • तत्त्वनिष्ठ, निर्भीड, स्पष्टवक्ते...!
    2025/05/16
    तत्त्वनिष्ठ राजकीय नेते, अशी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.
    続きを読む 一部表示
    14 分
  • सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...
    2025/05/02
    सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी
    続きを読む 一部表示
    14 分
  • चित्रपटसृष्टी अन् राजकारणातलाही जादूगर!
    2025/04/25
    एम. जी. रामचंद्रन हे अत्यंत संवेदनशील होती. भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच अभिनेते होते. अय्यूब कादरी
    続きを読む 一部表示
    15 分
  • पटकथालेखक ते मुख्यमंत्री अन् प्रगत तमिळनाडूची पायाभरणी
    2025/04/18
    पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. अय्यूब कादरी
    続きを読む 一部表示
    14 分
  • प्रखर राजकीय संघर्ष, चढ-उतार पाहिलेल्या 'अम्मा'
    2025/04/11
    सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. अय्यूब कादरी
    続きを読む 一部表示
    14 分
  • तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वी
    2025/04/04
    तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं. अय्यूब कादरी
    続きを読む 一部表示
    14 分
  • हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिला
    2025/03/28
    राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.
    続きを読む 一部表示
    14 分