• विदेशी पंगत

  • 著者: Purvaja D
  • ポッドキャスト

विदेशी पंगत

著者: Purvaja D
  • サマリー

  • पुण्यात बसून अनुभवा विदेशी आस्वाद ! लोक हो लोक हो, तुम्हाला खायला आवडतं? चला तर मग माझ्या सोबत, जिथे मी पुर्वजा तुम्हाला घरी बसल्या बसल्या पुण्यात मिळाणाऱ्या वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींच्या सहलीवर घेऊन जाणारे. जिथे तुम्ही कोरियन बारबेक्यू पासून ते नेपोलेटिन चिजी पिज्जा पर्यंत बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेत फिरणार आहात. येताय ना मग माझ्या सोबत, विदेशी पंगत ह्या पोटकास्ट मध्ये
    Purvaja D
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

पुण्यात बसून अनुभवा विदेशी आस्वाद ! लोक हो लोक हो, तुम्हाला खायला आवडतं? चला तर मग माझ्या सोबत, जिथे मी पुर्वजा तुम्हाला घरी बसल्या बसल्या पुण्यात मिळाणाऱ्या वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींच्या सहलीवर घेऊन जाणारे. जिथे तुम्ही कोरियन बारबेक्यू पासून ते नेपोलेटिन चिजी पिज्जा पर्यंत बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेत फिरणार आहात. येताय ना मग माझ्या सोबत, विदेशी पंगत ह्या पोटकास्ट मध्ये
Purvaja D
エピソード
  • पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!
    2024/04/09
    आपण इतके दिवस ना खूप वेगवेगळ्या खाण्याचे तिखट, आंबट असे सगळेच पदार्थ पहिले आणि ते सुद्धा खूप दिवस पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना नवीन आणि जुन्या लोकाना खायला घातलेल असेल. मग वाटल ह्या एपिसोड मध्ये नवीन असा कोणाला तरी भेटूया. म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलीये पुण्यातमध्ये नव्याने सुरू झालेल्या La Artisan Patisserie बेकरी सुरू केलेल्या अनुजा अवचट सोबतच्या गप्पा आणल्या आहेत. ह्यात आपण तिने सुरु केल्या बेकरी बद्दल आणि नक्कीच फ्रान्स च्या आणि तिच्या बेकरी स्टाईल बदल ऐकणार आहोत तर चला तर मग ऐका गोड अश्या प्रवासाला ! 🥧🗼🥖
    続きを読む 一部表示
    26 分
  • व्हिएतनामी, तिबेटियन चा एक वेगळा प्रवास!
    2024/04/03

    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हा सगळयांना व्हिएतनामी आणि तिबेटियन खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललिये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहे पुण्यातल Yeti and The Monk चे owner सौरभ माने. ह्यात आपल्या सगळ्यांना ह्या खाद्य संस्कृती बदल अश्या गोष्टी कळणार आहेत त्या खुपचं नव नवीन असतील ह्याची खात्री ये.

    चला तर मग ह्या एका वेगळ्या प्रवासात!

    🍲🥟

    続きを読む 一部表示
    22 分
  • जपानी ॲनिमे चा प्रवास!
    2024/04/02

    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सगळयांना जपानी खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललिये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहे पुण्यातल maybe एकुलत एक Anime Resturant म्हणजेच Ichiraku चे owner संकेत आणि मयुरा. ह्यात आपल्याला सगळयांना नकीच नवीन गोष्टीनं सोबत जपानी Anime बदल कळणार आहे ह्याची मला खात्री आहे. तर चला तर मग जपानी च्या एका वेगळ्या प्रवासात!

    🥢🍜

    続きを読む 一部表示
    27 分

विदेशी पंगतに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。