-
サマリー
あらすじ・解説
In this Episode, Dr. Anand Nadkarni in conversation with Rima Amarapurkar explains that all of us are born without a sense of I and slowly develop it to become a part of ‘we’ and then ‘all of us’. However, this is a tricky journey as it can go to ‘only me’ or ‘only us’ also… या भागात डॉ. आनंद नाडकर्णी समजावून सांगत आहेत कि माणूस जन्माला येतो, तेव्हा त्याला ‘मी’ ची जाणीव नसते.. ती जशी विकसित होत जाते तसा तो ‘आम्ही’ कडे आणि ‘आपण सारे’ कडे प्रवास करतो.. हे वळण जरा धोक्याचं आहे कारण इथून तो ‘मी मी/ फक्त मी’ किंवा ‘फक्त आम्हीच’ या कडे हि जावू शकतो... ऐकुयात रीमा अमारापुरकर यांच्याशी त्यांचा संवाद.