• 1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcast

  • 2023/02/08
  • 再生時間: 7 分
  • ポッドキャスト

1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcast

  • サマリー

  • Listen this episode to know the winter special nutritious Maharashtrian recipe of preparing Harbharyacha Palyachi Bhaji, Jwarichi Bhakri and Lasanacha Tikhat! 

    तुम्ही कधी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ज्वारीच्या गरमगरम भाकरीसोबत अन् लसणाच्या तिखटासोबत खाल्लीय? थंडीत एकदम पौष्टीक आणि फायबरयुक्त अशी ही खास मराठमोळी मेजवानी आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी हा मेनका रेसिपीचा हा पहिला एपिसोड नक्की ऐका. हा भाग आवडला तर आमचा हा नवाकोरा पॉडकास्ट चॅनल नक्की लाईक करा, सबस्राईब करा आणि तुमच्या सर्कलमध्ये लिंक शेअर करा! 

    Voice Over Artists - Sujata and Sachin 

    Concept, Content and Production - SoundsGreat NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India) 
    Contact: niranjan@soundsgreat.in

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

Listen this episode to know the winter special nutritious Maharashtrian recipe of preparing Harbharyacha Palyachi Bhaji, Jwarichi Bhakri and Lasanacha Tikhat! 

तुम्ही कधी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ज्वारीच्या गरमगरम भाकरीसोबत अन् लसणाच्या तिखटासोबत खाल्लीय? थंडीत एकदम पौष्टीक आणि फायबरयुक्त अशी ही खास मराठमोळी मेजवानी आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी हा मेनका रेसिपीचा हा पहिला एपिसोड नक्की ऐका. हा भाग आवडला तर आमचा हा नवाकोरा पॉडकास्ट चॅनल नक्की लाईक करा, सबस्राईब करा आणि तुमच्या सर्कलमध्ये लिंक शेअर करा! 

Voice Over Artists - Sujata and Sachin 

Concept, Content and Production - SoundsGreat NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India) 
Contact: niranjan@soundsgreat.in

1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcastに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。