-
7. ज्वारीची इडली, बाजरीची मिसळ आणि वऱ्याच्या तांदळाची खांडवी | Jowar Idli, Bajri Misal and Varaichi Khandvi
- 2023/03/24
- 再生時間: 7 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
Once a staple in traditional Indian cooking, millets fell out of favour over the years, and have been making a slow comeback in India and across the world. To keep this momentum going, the United Nations has declared 2023 the International Year of Millets. Hence, to celebrate this occasion we have come up with some special millet recipes - Jowar Idli, Bajri Misal and Varaichi Khandvi.
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई अशी एकेकाळी भारतीय आहारातील मुख्य भाग असलेली भरडधान्य आता पुन्हा चर्चेत आलीयेत. कारण खुद्द संयुक्त राष्ट्रानं २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष अर्थात मिलेट्स इयर म्हणून घोषीत केलंय. त्यामुळेच मेनका रेसिपीजच्या या भागात आम्ही घेऊन आलोय काही स्पेशल रेसिपीज - ज्वारीची इडली, बाजरीची मिसळ आणि वरईच्या तांदळाची खांडवी. नक्की ऐका आणि या रेसिपीज अवश्य करून त्यांचा आस्वाद घ्या!
Voice Over Artists - Sujata and Sachin
Concept, Content and Production - SoundsGreat NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India) Contact: niranjan@soundsgreat.in