-
サマリー
あらすじ・解説
Featuring in this episode are: Sharad Kadrekar (Cricket writer) https://www.facebook.com/sharad.kadrekar Aditya Joshi (Team Sports Katta) https://www.instagram.com/adityajoshi1387 Sharad Kadrekar - a leading light in Marathi sports journalism. After serving for nearly three decades in the sports department of 'Maharashtra Times', he is an independent cricket writer now. Watching cricket, reading cricket and traveling for cricket - be it for watching matches or various stadia - is his passion. Cricket has been the epicentre of his life. He even remembers major events in his life with cricket references. Mumbai cricket is his lifeline. Kadrekar walks down the memory lane - from the 1960s till date - in a memorable episode of Kattyawarchya Gappa! शरद कद्रेकर - मराठी क्रीडा पत्रकारितेमधील एक अग्रगण्य नाव. 'महाराष्ट्र टाईम्स' च्या क्रीडा विभागात जवळ-जवळ तीन दशके काम केल्यानंतर ते मुक्त पत्रकार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण करतात. त्यांच्यासाठी क्रिकेट, वाचन आणि प्रवास - तोसुद्धा सामने आणि मैदानं बघण्यासाठी - हीच आवड आहे. क्रिकेटपुढे त्यांच्यासाठी बाकी काहीच नाही. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची गोष्टदेखील ते क्रिकेटच्या रेफरन्सनेच लक्षात ठेवतात. मुंबई क्रिकेट म्हणजे कद्रेकरांची जान. मुंबई हरताना पाहिलं, कि ते अजूनही हळहळतात. १९६० च्या दशकापासून मुंबईचं मैदान क्रिकेट पिंजून सामने बघणारे कद्रेकर घेऊन जात आहेत आपल्याला मुंबई मैदानांच्या कट्ट्यावर! Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com