Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)

著者: Audio Pitara by Channel176 Productions
  • サマリー

  • गोट्या एका गावाचा एक टिपिकल व्यक्ती आहे ज्याला मुंबईला आपला स्वप्न पूर्ण करायला तर जायचा आहे पण एका अटीवर, आता ती अट जाणून घेण्यासाठी तुमहाला गोट्याची गोष्ट ऐकलं लागेल ते पण गोट्याच्या मनोरंजक प्रवासातुन , या कार्यक्रमाचे लेखन आणि वर्णन अजिंक्य मर्चंडे यांनी केले आहे. तर मित्रानो वाट कोणाची बगताय चला ऐकुया गोट्याची गोष्टला फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1
エピソード
  • EP 01: गोट्याचा परिचय
    2023/07/24
    ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला गोट्याचं नावापासून ते त्याची टोटल हिस्टरी ऐकायला भेटेल. गोट्याच खरा नाव काय असेल ? गोट्या गावात काय करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐका गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर. आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    8 分
  • EP 02: मुंबई वरुन आला कॉल
    2023/07/24
    ह्या एपिसोड मध्ये गोट्याला त्याच्या मुंबईला राहणारा मित्राचा अर्जंट कॉल येतो. का त्याचा मुंबईचा मित्र गोट्याला कॉल करतो ? काय असेल कारण मित्राच्या कॉल चा ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    8 分
  • EP 03: टैक्सी मधे हरवला फोन
    2023/07/24
    ह्या एपिसोड मध्ये गोट्या कसा बसा मुंबईला येतो आणि प्रवासात भाईचा फोन हरवतो. फोन हरवल्या नंतर गोट्या आपल्या मित्राला कसा कॉन्टॅक्ट करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    7 分

あらすじ・解説

गोट्या एका गावाचा एक टिपिकल व्यक्ती आहे ज्याला मुंबईला आपला स्वप्न पूर्ण करायला तर जायचा आहे पण एका अटीवर, आता ती अट जाणून घेण्यासाठी तुमहाला गोट्याची गोष्ट ऐकलं लागेल ते पण गोट्याच्या मनोरंजक प्रवासातुन , या कार्यक्रमाचे लेखन आणि वर्णन अजिंक्य मर्चंडे यांनी केले आहे. तर मित्रानो वाट कोणाची बगताय चला ऐकुया गोट्याची गोष्टला फक्त ऑडिओ पिटारा वर.
Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions

Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。