• IPL retention rule latest: Will Rohit, Surya, Bumrah, Pant, Gill be in auction?

  • 2024/08/27
  • 再生時間: 28 分
  • ポッドキャスト

IPL retention rule latest: Will Rohit, Surya, Bumrah, Pant, Gill be in auction?

  • サマリー

  • IPL news trends on social media. IPL speculation trends even more. At a time when the BCCI is yet to announce the retention rules ahead of the 2025 mega auction, rumour mills are abuzz with various players not just entering the auction but even joining another team. Suryakumar Yadav heading to Kolkata Knight Riders, Shubman Gill to be the Punjab Kings captain, Rishabh Pant for Chennai Super Kings and Rohit Sharma and Jasprit Bumrah to be in the auction, just to name a few.
    How seriously should such trending news be taken? Let's find out from the Weekly Katta. Over to Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar.

    IPL आणि मेगा ऑक्शन हा जबरदस्त बातमीचा फॉर्म्युला आहे. कोणत्या संघाला किती खेळाडूंना रिटेन करता येणार हे अजून कोणालाचनक्की माहित नाही. पण सूर्या निघाला KKR कडे, गिल पंजाबकडे, झहीर खान खान लखनौकडे प्रशिक्षक म्हणून आणि युवराज दिल्लीकडे अशा वेगवेगळ्या बातम्या सोशल मिडियावर रोज येत आहेत. जोपर्यंत रिटेन्शनची हंडी फुटणार नाहीये, तोपर्यंत ही पतंगबाजी सुरू राहणार आहे. साधारण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत रिटेन्शन येतील. तोपर्यंत या बातम्यांना किती महत्त्व द्यायचं आणि 'ट्रेंडिंग' बातम्यांकडे कसं बघायचं यावर वीकली कट्ट्यामध्ये बोलत आहेत 'द हिंदू' चे अमोल कऱ्हाडकर आणि 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

IPL news trends on social media. IPL speculation trends even more. At a time when the BCCI is yet to announce the retention rules ahead of the 2025 mega auction, rumour mills are abuzz with various players not just entering the auction but even joining another team. Suryakumar Yadav heading to Kolkata Knight Riders, Shubman Gill to be the Punjab Kings captain, Rishabh Pant for Chennai Super Kings and Rohit Sharma and Jasprit Bumrah to be in the auction, just to name a few.
How seriously should such trending news be taken? Let's find out from the Weekly Katta. Over to Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar.

IPL आणि मेगा ऑक्शन हा जबरदस्त बातमीचा फॉर्म्युला आहे. कोणत्या संघाला किती खेळाडूंना रिटेन करता येणार हे अजून कोणालाचनक्की माहित नाही. पण सूर्या निघाला KKR कडे, गिल पंजाबकडे, झहीर खान खान लखनौकडे प्रशिक्षक म्हणून आणि युवराज दिल्लीकडे अशा वेगवेगळ्या बातम्या सोशल मिडियावर रोज येत आहेत. जोपर्यंत रिटेन्शनची हंडी फुटणार नाहीये, तोपर्यंत ही पतंगबाजी सुरू राहणार आहे. साधारण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत रिटेन्शन येतील. तोपर्यंत या बातम्यांना किती महत्त्व द्यायचं आणि 'ट्रेंडिंग' बातम्यांकडे कसं बघायचं यावर वीकली कट्ट्यामध्ये बोलत आहेत 'द हिंदू' चे अमोल कऱ्हाडकर आणि 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी

IPL retention rule latest: Will Rohit, Surya, Bumrah, Pant, Gill be in auction?に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。