エピソード

  • Sakal Chya Batmya | राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा ते सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं
    2025/05/23
    1 राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा 2 अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करा 3 बचत गटाच्या महिलांना १० हजार कोटींचं बळ 4 ‘ईडी’मर्यादा ओलांडतेय, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे 5 पर्शियन पालीचं १५३ वर्षांनी झालं बारसं 6 राहुल द्रविड नोटबूकमध्ये काय लिहायचे? 7 हेरा फेरी ३ मध्ये नवा बाबू भैय्या कोण? स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | आता जलमार्गाने कोकण गाठा ते राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद
    2025/05/22
    १) आता जलमार्गाने कोकण गाठा २) संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची समस्या राहणार नाही ३) तुर्कीसाठी दलाली महाग ठरणार ४) राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद ५) पाणीवादाबाबत केंद्राची मोठी कारवाई ६) बाबर आझम, रिझवानला पाक संघातून बाहेरचा रस्ता ७) ‘सितारे जमीन पर’साठी आमिर-रविचा भावनिक प्रवास! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | पुढील ५ दिवस मुसळधारेचा इशारा ते पाऊस असूनही सामना रद्द करणे आता कठीण होणार
    2025/05/21
    १) मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये ५ दिवस मुसळधारेचा इशारा २) खाजगी की सरकारी, कोणत्या बँकेचे लॉकर स्वस्त आहे? ३) सरकारी जागेवरील अतिक्रमण महसूल विभाग काढणार ४) मान्सूनपूर्व पावसाने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची झाली सोय ५) लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती ६) पाऊस असूनही सामना रद्द करणे आता कठीण ७) विशालची अक्षयासाठी भावनिक पोस्ट! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ते भिकाऱ्यांची भीक मागून हवेलींपासून एसयूव्हीपर्यंत खरेदी
    2025/05/20
    १) युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी २) कर्जत-पनवेलदरम्यान नव्या मार्गिकेचा प्रस्ताव ३) पाकिस्तानातील भिकाऱ्यांची भीक मागून हवेलींपासून एसयूव्हीपर्यंत खरेदी ४) कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग होणार स्थलांतरीत ५) कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांसाठी रूग्णालयांमध्ये विशेष खाटांची व्यवस्था ६) संघ भावनेमुळे प्रगती - श्रेयस अय्यर ७) अभिजीत सावंतचा राहुल वैद्यला टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | आठवडाभर पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता ते सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता
    2025/05/19
    १) आठवडाभर पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता २) अमेरिकेने भारतातील १५ आंब्याची जहाजे का नाकारली? ३) शिल्लक रजेच्या पैशांसाठी एसटी कर्मचारी तीन वर्षांपासून प्रतीक्षा ४) अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ५) भारत या बाबतीत जगातील चौथा सर्वात मोठा देश बनला ६) बंगळूरमध्ये रद्द झालेल्या सामन्याचा परतावा मिळणार ७) सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | २० रुपयांच्या नवीन नोटा येणार ते म्हाडा आता भाड्यासाठी घरे राखीव ठेवणार
    2025/05/18
    १) आखाती देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर भारताचं बारकाईनं लक्ष २) २० रुपयांच्या नवीन नोटा येणार ३) पुतिनचे हेर कसे दिसतात? ४) म्हाडा आता भाड्यासाठी घरे राखीव ठेवणार ५) गायमुख घाट तीन दिवस बंद ६) बुमरावर नेतृत्वाचे अतिरिक्त दडपण नको - रवी शास्त्री ७) तब्बू अजूनही तिच्या वडिलांचा द्वेष करते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीचा मार्ग मोकळा ते मुंबईसाठी होणार लाखभर क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम
    2025/05/17
    १) भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ९ जून पासून २) भारताचा तुर्कीला ८२१ कोटींचा फटका ३) मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीचा मार्ग मोकळा ४) राज्य सरकार उभारणार सावरकरांचे स्मारक ५) या मुस्लिम देशाच्या रडारवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ६) मुंबईसाठी होणार लाखभर क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम ७) करण जोहरची ट्रोलर्सवर तिखट शब्दांत टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    12 分
  • Sakal Chya Batmya | सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’ ते कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित
    2025/05/16
    १) ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी एअरटेलचे जगातील पहिले साधन २) बलात्काराच्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात पीडितेला प्रपोज केले ३) तुर्की आणि अझरबैजानला पाकला पाठिंबा देणे महागात ४) कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित ५) सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’ ६) बटलरशिवाय गुजरातची प्लेऑफ ७) अभिनेत्री शोभेच्या बाहुल्या नाहीत - दीपिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分