『Sanskruti Marathi』のカバーアート

Sanskruti Marathi

Sanskruti Marathi

著者: Snehal Damle - Mhaiskar
無料で聴く

このコンテンツについて

संस्कृती मराठी या चैनल वरती तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत तुम्ही माझ्या चॅनलला जे लाईक करता शेअर करता त्यासाठी तुमची मी अत्यंत आभारी आहे तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच मी आत्तापर्यंत हा प्रवास व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकले इथून पुढेही तसेच मला मनापासून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या ही विनंतीSnehal Damle - Mhaiskar スピリチュアリティ ヒンズー教
エピソード
  • श्री अभंग ज्ञानेश्वरी अध्याय १७ क्रमशः
    2024/11/03
    सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
    続きを読む 一部表示
    4 分

    6 分
  • श्री शिव महापुराण कथासार ७. वायवीयसंहिता (उत्तरार्ध) अध्याय १८ ते २१
    2024/07/05
    शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे.
    続きを読む 一部表示
    6 分

Sanskruti Marathiに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。