エピソード

  • Impact of Right to Match Card at IPL Auction
    2024/11/21
    The Indian Premier League's Mega Player Auction will witness the return of the Right to Match option, albeit in a new avatar. Let's take a look at the teams - more importantly, the players - that could benefit due to the reintroduction of the RTM card 'राईट टू मॅच' - शेवटच्या बोलीला तोडीस तोड बोली लावण्याचा प्रकार - नव्या स्वरूपात IPL लिलावात पुन्हा एकदा दिसणार आहे. या नियमाचा कोणत्या संघांना - आणि कुठल्या खेळाडूंना - होऊ शकेल हे पाहूया या विशेष भागात. Featuring in this episode are: Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter Follow us on: Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com
    続きを読む 一部表示
    21 分
  • Stars from Maharashtra likely to shine in IPL Auction
    2024/11/20
    There may be 574 cricketers in the final list for the Indian Premier League's 2025 Player Auction but we are going to focus on 49 of them who belong to the Maharashtrian soil. 46 cricketers from the three domestic teams in Maharashtra will be joined by three Maharashtrian cricketers who are playing for other teams. While you can guess the 'favourites' from these 49 who will go under the hammer in Jeddah on November 24 and 25, we take a look at the undergods from the region. एकूण ५७४ खेळाडू जरी इंडियन प्रीमियर लीग लिलावाच्या रिंगणात असले तरी त्यातील तब्बल ४९ खेळाडू मराठी मातीतले आहेत. महाराष्ट्र राज्यातील तीन संघाचं प्रतिनिधित्व करणारे ४६ आणि इतर संघांसाठी खेळणारे तिघं हे दहापैकी एकातरी संघाकडून पॅडल उंचावण्याची आशा बाळगून आहेत. या ४९ खेळाडूंमधील 'फेव्हरिट्स' आणि 'अंडरडॉग्ज' ठरू शकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया 'वीकली कट्टा' मध्ये.
    続きを読む 一部表示
    19 分
  • The fiercest rivalry in Test cricket
    2024/11/17
    Pakistan? Do they even play each other? Australia vs South Africa? Not anymore! Guess what? Is it India vs Australia? Of course! Most conversations among ardent cricket fans over the fiercest cricket rivalry in modern Test cricket will be very similar. Sports Katta's special triangle tracks how the Border Gavaskar Trophy has evolved into the most sought-after Test cricket series in the world over the last three decades. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड? फक्त परंपरा. भारत विरुद्ध पाकिस्तान? खेळतात तरी का एकमेकांशी? ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका? गेले ते दिवस! मग काय? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया? अर्थात! जर कसोटी क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांची मालिका निवडायची असेल तर बहुतांशी चाहत्यांची अशीच प्रतिक्रिया आहे. 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी' गेल्या तीन दशकांमध्ये का आणि कशी क्रिकेटमधल्या 'कट्टर संघांमधील द्वंद्व' अशी नावारूपाला आली यावर गप्पा मारत आहे स्पोर्ट्स कट्टाचा विशेष त्रिकोण - ऑस्ट्रेलियातून मुक्त क्रीडा पत्रकार गौरव जोशी, टीम स्पोर्ट्स कट्टाचे आदित्य जोशी व द हिंदू चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर.
    続きを読む 一部表示
    41 分
  • The hangover after Ravi Shastri's bachelor's party, ft Shishir Hattangadi
    2024/11/09
    He was born in Kolkata, made his name in Mumbai and now lives in Ahmedabad. Despite being hooked to cricket, the game was converted into a passion only after he moved to Bombay. Shishit Hattangadi earned multiple accolades during his decade-long career in First Class cricket and a long stint off it. Having been Ravi Shastri's close friend, Sunil Gavaskar's opening partner and Sachin Tendulkar, Hattangadi is a 'cricket tragid' in its truest sense. He rewinds to his exciting journey on Kattyawarachya Gappa त्यांचा जन्म कलकत्त्यात झाला, ते मुंबई क्रिकेटमुळे नावारूपास आले आणि आता राहतात अहमदाबादमध्ये. क्रिकेटची आवडही लागली जन्मभूमीत, परंतु आवडीचं ध्यासात रूपांतर ध्यासध्यासात मात्र मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर झालं. आणि दशकभराच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत शिशिर हट्टंगडी यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. रवी शास्त्रींचा मित्र, सुनील गावस्करांचा सलामीचा जोडीदार आणि सचिन तेंडुलकरांचा सहकारी असलेले हट्टंगडी हे खरं तर एक सच्चे 'क्रिकेट ट्रॅजिक' आहेत. चला बसुया कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये शिशिर हट्टंगडींबरोबर
    続きを読む 一部表示
    40 分
  • Meet Rajvardhan Hangargekar: From Osmanad Express to Chennai Super King
    2024/11/03
    Ever since he emerged as the fastest pacer in the 2022 U-19 World Cup, Rajvardhan Hangargekar has been labelled as Osmanabad Express. Born in Tuljapur and raised in Osmanabad (now Dharashiv), Hangargekar moved to Pune in quest of making it big on a cricket field. Having gained experience playing alongside the likes of legendary Mahendra Singh Dhoni and Ruturaj Gaikwad in the last three years for Chennai Super Kings, Hangargekar is one of the uncapped youngsters to watch out for the Indian Premier League’s Player Auction. Having placed a strong emphasis on fitness, Hangargekar aims to win more trophies for Maharashtra. In Kattyavarchya Gappa, Hangargekar shares his experiences with Sports Katta’s Aditya Joshi २०२२ च्या U-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 'उस्मानाबाद एक्स्प्रेस' हे टोपणनाव मिळालं. तो वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जातात आहे. हा प्रवास मात्र सुकर नक्कीच नव्हता. तुळजापूरमध्ये जन्मलेल्या व धाराशिवमध्ये वाढलेला राजवर्धन उलगडत आहे त्याचा उस्मानाबाद ते पुणे प्रवास, फिटनेसचं रहस्य व धोनी-ऋतुराजबरोबरचे त्याचे किस्से. पाहूया राजवर्धनने 'स्पोर्ट्स कट्टाच्या' आदित्य जोशीबरोबर मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'
    続きを読む 一部表示
    29 分
  • Meet Rajvardhan Hangargekar: From Osmanad Express to Chennai Super King
    2024/11/02
    Ever since he emerged as the fastest pacer in the 2022 U-19 World Cup, Rajvardhan Hangargekar has been labelled as Osmanabad Express. Born in Tuljapur and raised in Osmanabad (now Dharashiv), Hangargekar moved to Pune in quest of making it big on a cricket field. Having gained experience playing alongside the likes of legendary Mahendra Singh Dhoni and Ruturaj Gaikwad in the last three years for Chennai Super Kings, Hangargekar is one of the uncapped youngsters to watch out for the Indian Premier League’s Player Auction. Having placed a strong emphasis on fitness, Hangargekar aims to win more trophies for Maharashtra. In Kattyavarchya Gappa, Hangargekar shares his experiences with Sports Katta’s Aditya Joshi २०२२ च्या U-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 'उस्मानाबाद एक्स्प्रेस' हे टोपणनाव मिळालं. तो वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जातात आहे. हा प्रवास मात्र सुकर नक्कीच नव्हता. तुळजापूरमध्ये जन्मलेल्या व धाराशिवमध्ये वाढलेला राजवर्धन उलगडत आहे त्याचा उस्मानाबाद ते पुणे प्रवास, फिटनेसचं रहस्य व धोनी-ऋतुराजबरोबरचे त्याचे किस्से. पाहूया राजवर्धनने 'स्पोर्ट्स कट्टाच्या' आदित्य जोशीबरोबर मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'
    続きを読む 一部表示
    28 分
  • IPL retention special - Rishabh Pant, Shreyas Iyer, Arshdeep Singh in IPL Auction?
    2024/10/22
    With the October 31 deadline for IPL Player Retention fast approaching, it’s time to take stock of whether Mumbai Indians can retain all its stars and the big names that could be released. Amol Karhadkar, The Hindu’s sports journalist, joins Team Sports Katta’s Aditya Joshi and reveals a new rule that could be the game-changer. Watch our retention picks in Weekly Katta and list your preferred retention for your favourite, if not all, IPL teams आयपीएल प्लेअर रिटेन्शनसाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत जवळ येत असताना, मुंबई इंडियन्स आपले सर्व स्टार्स स्वतःकडे ठेवू शकतात की नाही आणि कोणते मोठे खेळाडू लिलावात जाणं पसंत करतात, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. अमोल कऱ्हाडकर, 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार, 'स्पोर्ट्स कट्टा'च्या दित्य जोशीशी चर्चा करताना एका नव्या नियमाबद्दल सांगत आहेत, ज्याने सगळा खेळच पालटू शकतो. 'वीकली कट्टा' मध्ये आमची निवड पहा आणि तुमच्या रिटेंशनची यादी कमेंट बॉक्समध्ये लिहा
    続きを読む 一部表示
    35 分
  • Meet Tanush Kotian, the Khadoos Mumbai allrounder
    2024/10/19
    Son of a tennis-ball cricket stalwart, he switch to a school in Dadar and started commuting from Vikhroli to further his and his family's cricket ambitions. Since then, from a promising allrounder, he has evolved into a quintessential Khadoos Mumbai cricketer. Player of the Tournament in Mumbai's Ranji Trophy triumphant season, he has also been the player of the match in the Vijay Hazare Trophy final. Having represented Rajasthan Royals in IPL 2024, Tanush Kotian is set to travel to Australia along with INdia A squad. Let's get up, close and personal with Kotian in Kattyawarchya Gappa वडिल टेनिस-बॉल क्रिकेटमधील दादा! त्यामुळेच विक्रोळीचा मुलगा क्रिकेटसाठी दादरच्या शाळेत आला आणि त्याने स्वत:च आणि घरच्यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न मेहनतीने साकार केलं. मुंबईच्या रणजी विजेतेपदामध्ये तो मालिकावीर होता, इराणी कपच्या अंतिम सामन्यात शतकवीर होता आणि गेले चार हंगाम त्याने अनेक महत्त्वाच्या धावा आणि विकेट्स काढल्या आहेत. भारतीय संघासाठी नाही तर ‘अ’ संघासाठी निश्चित दावेदारी सांगितली आहे. पुढील काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट असो, वा IPL - कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा - तनुष कोटियनचे नाव दुमदुमत राहणार आहे. भेटूया तनुषला कट्ट्यावरच्या गप्पांम
    続きを読む 一部表示
    35 分