エピソード

  • 10 History Political Science Lesson 8
    2025/04/08

    10 History Political Science Lesson 8

    続きを読む 一部表示
    22 分
  • इनाम, कक्षा:- नौवीं
    2025/04/08

    इनाम, कक्षा:- नौवीं, विषय:- हिंदी

    続きを読む 一部表示
    13 分
  • संस्कृत अमरकोष : भाषाभ्यास
    2025/04/08

    इयत्ता 9वी संस्कृत अमरकोष : भाषाभ्यास: || अमरकोश भाषाभ्यास

    続きを読む 一部表示
    8 分
  • आप्पांचे पत्र.
    2025/04/08

    आप्पांचे_पत्र

    続きを読む 一部表示
    12 分
  • E-Learning मध्ये करिअर करायचंय ? कुठे आणि कसं ?
    2023/08/20

    इ-लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, डिजिटल लर्निंग - हे आजच्या काळातले buzz- words आहेत. जगातील सर्व शिक्षण संस्था आणि कोर्पोरेट्स आज इ-लर्निंग चा वापर करत आहेत. जगभरामध्ये इ-लर्निंग कन्टेन्ट क्रिएशन खूप जोमाने वाढतंय आणि ह्यातील करिअर ची डिमांड सुद्धा, ह्या क्षेत्रात कशी सुरुवात करायची, काय फॉर्मल शिक्षण घेऊन ह्यात करिअर करता येईल ?

    Link for MIT ADT - Course information

    https://shorturl.at/adiH7 -

    https://mituniversity.ac.in/academics/faculty/faculty-of-humanities-and-social-sciences/mit-school-of-education-research/programs-offered/

    MIT ADT University , लोणी काळभोर इथे MA /MSC e-learning हा कोर्स सुरु झालाय, भविष्यात हमखास काम मिळवून देणारा हा कोर्स नक्की काय आहे ?

    एकंदरीतच इ-लर्निंग ह्या क्षेत्राविषयीची हकीकत जाणून घेउयात ह्या एपिसोड मध्ये. आपण गप्पा मारणार आहोत डॉ. अजिता देशमुख ह्यांच्याबरोबर.

    अजिता देशमुख खूप वर्षांपासून इ-लर्निंग मध्ये काम करतात आणि अनेक संस्थाना त्या शैक्षणिक सल्लागार म्हणून मदत करतात. स्वतः उत्तम पॉडकास्टर असलेल्या अजिता देशमुख ह्यांच्याकडून इ-लर्निंग मध्ये करिअर विषयी जाणून घेऊयात ऐकाकि च्या ह्या एपिसोड मधून

    続きを読む 一部表示
    50 分
  • Real Estate Advisor भरपूर पैसा मिळवून देणारा करियर ऑप्शन ? - Part 2
    2023/07/31

    नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्ये काय घडतं , त्या क्षेत्रात काम कसं चालू करायचं , काय अडचणी असतात , कोणत्या वयात ते करता येतं. काय शिक्षण लागत , ह्या सगळ्याची माहिती फ्रॉम हॉर्सेस माऊथ आपण घेतो आहेत, ज्याचा करिअर निवडताना नक्की फायदा होणार आहे, करिअर तज्ञांनी हि माहिती देणं आणि प्रत्यक्ष मध्य असलेल्यानि माहिती देणं .. नक्कीच फरक आहे ना ?

    तर . आज आपण गप्पा मारणार आहोत सारंग साठे ह्यांच्या बरोबर , जे रिअल इस्टेट adviser म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात, त्या संबधीचे मार्गदर्शनपर क्लासेस ते चालवतात , त्याच बरोबर त्यांची स्वतःची एक Academy आहे For *Architecture, Interior Design And Civil Engg Students

    Sathe Academy,

    ज्या मध्ये ते AutoCAD 3DS Max Sketch Up Vray Revit Architecture असे विषय शिकवले जातात , ते स्वतः उत्तम ट्रेनर आहेत आणि Having Own Book Of AutoCAD कॉल्ड easycad ,

    https://www.youtube.com/watch?v=tdlmnjOHStw

    Ikakey app - apps.ikakey.com

    続きを読む 一部表示
    28 分
  • Real Estate Advisor भरपूर पैसा मिळवून देणारा करियर ऑप्शन ? - Part 1
    2023/07/27

    24 分
  • Part 2 : B.Com नंतर लगेच स्वत:चा व्यवसाय करता येईल ? - Can I start my own business after B.Com Degree
    2023/07/18

    नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो,

    कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी निवडून त्या क्षेत्रात यशस्वी पणे काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण आता बोलणार आहोत , ह्यात आम्ही विशेष करून BA , बीकॉम स्ट्रीम निवडलेल्या विद्यार्थाना कोणत्या संधी असतात , त्यासाठी काय तयारी करावी लागते. आणि पुढे आपली नोकरी किंवा व्यवसाय चालू करताना तो कसा करता येतो ह्या विषयी थोडी माही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, अगदी straight from the horse's mouth म्हणतात ना तशी हि माहिती असेल. आज आपण गप्पा मारणार आहोत स्वछंद गोखले बरोबर, व्यवसायाने CS , म्हणजे कंपनी सेकेरेटरी स्वछंद प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे , त्यांची स्पेशालिटी Startup and NGO consultancy. तो Gokhale Bhave & Associates मध्ये पार्टनर आहे आणि Finance content creator by name “FinancebySwag”

    続きを読む 一部表示
    27 分