• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • 2024/09/20
  • 再生時間: 11 分
  • ポッドキャスト

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • サマリー

  • ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर; वर्ध्यामध्ये

    विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार

    • अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी

    राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला

    सीतारामन यांचं आवाहन

    • देशाप्रती असलेला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताकडे

    घेऊन जाईल - केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांचा विश्वास

    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “स्वच्छता ही सेवा”

    राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात

    आणि

    • चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर

    भारताच्या सहा गडी बाद 339 धावा, रविचंद्रन अश्विनचं शतक

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

ठळक बातम्या

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。