-
आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
- 2024/09/20
- 再生時間: 10 分
- ポッドキャスト
-
サマリー
activate_samplebutton_t1
あらすじ・解説
ठळक बातम्या
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार
• क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर
• राष्ट्रीयीकृत बँकांनी लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ द्यावं – केंद्रीय वित्त मंत्री निर्मल सितरामन यांचं आवाहन
• चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश आणि
• बांग्लादेश विरुद्धच्या चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवस अखेर भारताच्या 6 गडी बाद 339 धावा