-
サマリー
あらすじ・解説
ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सगळयांना इटालियन आणि फ्रेंच खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललीये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहेत, पुण्यातल्या Grove Pizzeria आणि Rihal Bakehouse चे owner नील पाटील. ह्यात आपल्याला नकीच नवीन गोष्टी कळणार आहेत ह्याची मला खात्री आहे. चला तर मग माझ्यासोबत इटालियन आणि फ्रेंच कुयझिनच्या प्रवासाला! 🍕🥖