-
サマリー
あらすじ・解説
भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसच्या अठ्ठावीस पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन
देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार