-
サマリー
あらすじ・解説
भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याचं प्रतिपादन
देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसकडून बावीस पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार
भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेचं विजेतेपद