• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • 2024/09/19
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • サマリー

  • ठळक बातम्या

    एक देश - एक निवडणूक धोरणाबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उद्या महाराष्ट्र दौरा, राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होणार

    जम्मू-काश्मीरमधल्या 24 मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत; गेल्या 35 वर्षातील सर्वाधिक मतदान आकडेवारीची नोंद.

    अल्पवयीन मुलांसाठी आर्थिक बचतीच्या एनपीएस वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन

    विश्व अन्न संमेलन या भव्य उपक्रमाला आज नवी दिल्लीत सुरुवात - नव्वदहून अधिक देशांचा सहभाग

    45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये चीनवर विजय मिळवत भारतीय संघांची आघाडी.

    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1

あらすじ・解説

ठळक बातम्या

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。