エピソード

  • पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit
    2023/02/03
    सर्वांना सादर करत आहे! सकाळ मीडिया ग्रुप आणि आयडियाब्रू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले मराठी पॉडकास्ट समिट. या शिखर परिषदेला पॉडकास्टचे निर्माते आणि निर्माते उपस्थित होते. त्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. सामग्री बनवणे, स्क्रिप्ट लेखन, संपादन, पॉडकास्टचे सूक्ष्मीकरण आणि बरेच काही. प्रख्यात आरजे संग्राम यांनी मुलाखतीचे पॉडकास्ट कसे करावे, पॉडकास्टवर मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तुमचा मजकूर कसा वाढवावा हे महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले. Presenting Everyone! The fisrt ever Marathi Podcast Summit organized by the joint venture of Sakal Media Group and Ideabrew Studios. The summit was attended by the creators and producers of podcasts. They were guided on various levels. From content making, script writing, editing, minetization of podcasts and much more. Renowned RJ Sangram also gave guidance on how to do an interview podcasts, what things should be keep in mind while taking an interview on podcasts and importanlty how to ace your content.
    続きを読む 一部表示
    12 分
  • Monsoon and its impact on Indian culture and social life | मॉन्सून आणि त्याचा भारतीय संस्कृती व समाजजीवनावर होणारा परिणाम | Agri Unplugged
    2023/01/08
    पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकऱ्यांकडे असतं. अन्यथा त्याची शेती तोट्यात जाते. शेतकऱ्यांना मान्सूच्या हवामान प्रणालीची काहीही माहिती नसते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. Farmers have the skill to accurately predict the onset of the monsoon and amount of precipitation. Farmers hardly know anything about the Monsoon weather system. The Indian Meteorological Department has made great progress in monitoring the monsoon. But the forecast of the meteorological department is not very useful for dryland farmers to make decisions about sowing dates. AUTHOR NAME: सुनील तांबे
    続きを読む 一部表示
    7 分
  • विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य, नवी नियमावली जाहीर
    2023/01/03

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा
    2. Demonetization : नोटाबंदीचा निर्णय वैध; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने केले स्वागत
    3. Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य
    4. मोदींकडून लखपती होण्याची संधी
    5. EVM, VVPAT आणि आता रिमोट मतदान..
    6. प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी..प्रभाकर पणशीकर..
    7. तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र..पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले
    8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संताप

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    続きを読む 一部表示
    11 分
  • EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
    2022/12/25
    १ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ? चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ? Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय? त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ? या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं १) मिलिंद जाधव - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ६) मुक्त चैतन्य - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
    続きを読む 一部表示
    31 分
  • तेजस्विनी पंडित | Tejaswini Pandit
    2022/12/21
    सर्वांचे परत स्वागत आहे! आज आमच्याकडे असलेल्या पाहुण्याला तिच्या टोपीवर अनेक पिसे आहेत. ती एक अभिनेता, एक निर्माता, एक उद्योजक आणि एक मल्टी टास्कर आहे. रिमासोबतच्या या गप्पांमध्ये तेजस्विनी ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. ऑडिशनमध्ये तिला नकारांचा सामना करावा लागला, ती चित्रपटांमध्ये कशी आली आणि येथे ती चित्रपटांची निर्मिती करत आहे. आम्ही आमच्या पुढील भागात या मजेदार गप्पा सुरू ठेवू. शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods लोभ असावा, रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods Welcome back everyone!Today the guest we have with us has many feathers on her hat. She is an actor, a producer, an enterpreneur and a multi tasker. In this coversation with Rima she takes us on her journey from the start. The rejections she faced in the auditions, how she got into the movies and now she is producing the films. We will continue this fun chat in our next part of the episode. Follow Bingepods on Instagram for more updates. https://www.instagram.com/bingepods Regards, Rima Amarapurkar and Team Bingepods
    続きを読む 一部表示
    42 分
  • Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव
    2022/12/18
    १६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा अवतार २ रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सिनेमात केवळ अभिनेता म्हणून नाही तर निर्मात्याची मोठी भूमिका पार पाडणाऱ्या पुष्कर जोगनं याचा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगत मराठी इंडस्ट्रीचं भीषण वास्तवही सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतून मांडलं आहे.
    続きを読む 一部表示
    20 分
  • मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?
    2022/12/09
    पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून.. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
    続きを読む 一部表示
    27 分
  • Tribute toPadmavibhushan Babasaheb Purandare . In conversation with Mahesh vartak.
    2022/11/15
    Marathi podcast about determination of riders and horses. Listen to exciting story of Horses climbing Raigarh after 173 years. Dream of Shivshahir Babasaheb.
    続きを読む 一部表示
    40 分